Dombivli | शोभायात्रेआधी डोंबिवलीच्या गणेश मंदिरात बाप्पाची पालखी पूजा | Sakal |
गुढीपाडवा म्हटलं तर उत्साह असतो तो म्हणजे मराठी नववर्षाच्या स्वागताचा आणि शोभा यात्रा, मिरवणुकीचा... आणि हा उत्साह पाहायला मिळतो तो म्हणजे डोंबिवलीतही... शोभायात्रेआधी डोंबिवलीच्या गणेश मंदिरात बाप्पाच्या पालखीची पूजा केली गेली
#Dombivli #Maharashtra #Gudipadwa #Mumbai #Marathinews #Marathilivenews #Maharashtranews